पहिले पान | प्रतिबिंब | खबर राज्यांची

खबर राज्यांची

शिक्षित उमेदवार वाढले

18 February, 2012 11:20:00 AM
उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील पाहणी केलेल्या (248) उमेदवारांपैकी 61 टक्के(151) उमेदवार पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत.

पाच वर्षात आमदारांची चांदी

11 February, 2012 03:15:00 AM उत्तर प्रदेशातील तिस-या टप्प्यात होणा-या निवडणुकांमध्ये पुन्हा रिंगणात उतरलेल्या विविध पक्षांच्या आमदारांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली आहे....
आणखी वाचा

उमेदवार गुन्हेगार, मतदार गपगार!

08 February, 2012 10:29:00 AM उत्तर प्रदेशातील पहिल्या व दुस-या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान होत आहे, तेथील 114 पैकी 41 मतदारसंघ रेड अ‍ॅलर्ट मतदारसंघ ( गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तीनपेक्षा जास्त उमेदवार असलेले मतदारसंघ) आहेत. म्हणजेच सुमारे 36 टक्के मतदारसंघ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे आहेत....
आणखी वाचा

कापूस, सोयाबीन, तुरीचा चुकारा अडचणीत

31 January, 2012 10:23:00 AM वर्धा जिल्हय़ातील शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना कापूस, सोयाबीन व तूर ही पिके बाजार समितीत विक्रीकरिता नेल्यानंतर व्यापारी खरेदी करतात. ...
आणखी वाचा

आमदारही कफल्लक

25 January, 2012 11:50:00 AM मणिपूरची वैशिष्टय़े दर्शवणारी ही आकडेवारी......
आणखी वाचा

उत्तर प्रदेशातील आजारी आरोग्य मोहीम

24 January, 2012 12:30:00 PM उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेतील (एनआरएचएम) कोटय़वधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सुनील वर्माने त्याच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली....
आणखी वाचा

करोडपतींचे गरीब राज्य

23 January, 2012 03:30:00 AM पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमध्ये निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच या स्वयंसेवी संस्थांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातील उत्तर प्रदेशची वैशिष्टय़े दर्शवणारी ही आकडेवारी.. ...
आणखी वाचा

युती-आघाडीचे घोडे अडलेलेच!

21 January, 2012 11:40:00 AM राज्यात 16 फेब्रुवारीला महापालिका निवडणुका घोषित झाल्यानंतरही अमरावतीमध्ये राजकीय पक्षांमधील युती व आघाडय़ांचे घोडे अजूनही अडलेलेच आहे....
आणखी वाचा

पूर्व सीमेवर ‘दलम’ची नव्याने बांधणी

18 January, 2012 10:30:00 AM गेल्या काही वर्षात झपाटय़ाने झालेली विकास कामे, आदिवासींच्या उत्थानाचे प्रयत्न आणि पोलिसांनी लावलेली जिवाची बाजी, अशा विविध कारणांमुळे महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरून नक्षलवादाचे उच्चाटन झाल्याचे वाटत असतानाच, नक्षली चळवळ नव्याने डोकं वर काढू पाहत आहे. ...
आणखी वाचा

‘उत्तम प्रदेश’च्या प्रतीक्षेत नागरिक!

16 January, 2012 11:48:00 AM अलीकडे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 87 कोटी 27 लाख रुपयांची संपत्ती जाहीर करणा-या मायावती या देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवणा-या मायावती यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यातच अलीकडे भरलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीत तीन वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने ‘कॅग’सह अनेकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. उत्तर प्रदेशमधील जनता ‘आम’च राहिली. पण राजकारणी गब्बर बनत चालले आहेत. उत्तर प्रदेशात कधी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भाजप यांनी संयुक्तपणे सत्ता उपभोगली आहे. लोकांना आता बदल हवा आहे, विकास हवा आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर यंदा खचितच मिळेल, यात शंका नाही. ...
आणखी वाचा
1 2 3 next total: 21 | displaying: 1 - 10