खबर राज्यांची
पंजाबवर राजोना फाशी प्रकरणाचे सावट
28 March, 2012 11:04:00 AM
पंजाबचे मुख्यमंत्री बियांत सिंग यांच्या हत्या प्रकरणातील एक सहसूत्रधार बलवंत सिंग राजोना याच्या फाशीवरून सध्या पंजाबमधील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
पाणीटंचाईच्या तीव्र झळा!
19 March, 2012 02:30:00 AM अहमदनगर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने जलाशय वेगाने कोरडे होऊ लागल्याचे चित्र आहे. ...गरीब आणि कर्जबाजारी उमेदवार
02 March, 2012 12:00:00 PM उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक करोडपती उमेदवार असताना दुसरीकडे या निवडणुकीत असेही उमेदवार होते, ज्यांच्या डोक्यावर मोठय़ा प्रमाणावर कर्ज आहे....शिक्षित उमेदवार वाढले
18 February, 2012 11:20:00 AM उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील पाहणी केलेल्या (248) उमेदवारांपैकी 61 टक्के(151) उमेदवार पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत....पाच वर्षात आमदारांची चांदी
11 February, 2012 03:15:00 AM उत्तर प्रदेशातील तिस-या टप्प्यात होणा-या निवडणुकांमध्ये पुन्हा रिंगणात उतरलेल्या विविध पक्षांच्या आमदारांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली आहे....उमेदवार गुन्हेगार, मतदार गपगार!
08 February, 2012 10:29:00 AM उत्तर प्रदेशातील पहिल्या व दुस-या टप्प्यात ज्या मतदारसंघात मतदान होत आहे, तेथील 114 पैकी 41 मतदारसंघ रेड अॅलर्ट मतदारसंघ ( गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तीनपेक्षा जास्त उमेदवार असलेले मतदारसंघ) आहेत. म्हणजेच सुमारे 36 टक्के मतदारसंघ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे आहेत....कापूस, सोयाबीन, तुरीचा चुकारा अडचणीत
31 January, 2012 10:23:00 AM वर्धा जिल्हय़ातील शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना कापूस, सोयाबीन व तूर ही पिके बाजार समितीत विक्रीकरिता नेल्यानंतर व्यापारी खरेदी करतात. ...उत्तर प्रदेशातील आजारी आरोग्य मोहीम
24 January, 2012 12:30:00 PM उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेतील (एनआरएचएम) कोटय़वधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सुनील वर्माने त्याच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली....करोडपतींचे गरीब राज्य
23 January, 2012 03:30:00 AM पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमध्ये निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच या स्वयंसेवी संस्थांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातील उत्तर प्रदेशची वैशिष्टय़े दर्शवणारी ही आकडेवारी.. ...मोस्ट कमेंटेड















































































































राशीभविष्य