पहिले पान | क्रीडाजगत | ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडरर अजिंक्य

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडरर अजिंक्य

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररने ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव करत सोळावे ग्रँडस्लम विजेतेपद पटकावले.

मेलबोर्न- ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररने ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव करत सोळावे ग्रँडस्लम विजेतेपद पटकावले. फेडररने मरेचा 6-3,6-4, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

रॉजर फेडररने चार वेळा ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0