पहिले पान | क्रीडाजगत | हॉकी विश्वचषक- भारताचा पाकिस्तानवर विजय

हॉकी विश्वचषक- भारताचा पाकिस्तानवर विजय

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 4-1 अशी धूळ चारत भारतीय संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धेत विजयी सलामी दिली.

नवी दिल्ली-  विश्वचषक हॉकी स्पर्धेतील  पहिल्यात सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी  पाकिस्तानला 4-1 अशी धूळ चारत भारताने विजयी सलामी दिली  आहे. 

येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतातर्फे संदीप सिंगने दोन, तर शिवेंद्र सिंग आणि  प्रभज्योत सिंगने प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानतर्फे सोहेल अब्बासने एकमेव गोल केला. 

भारतातर्फे दोन गोल करणा-या संदीप सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. 

विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात स्पेनने दक्षिण आफ्रिकेचा  4-2 पराभव केला, तर दुस-या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0