PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अर्जेटीनाचा नेदरलँडवर दणदणीत विजय अर्जेटीनाचा नेदरलँडवर दणदणीत विजय ================================================================================ पीटाआय on 01 March, 2010 11:30:00 PM नवी दि्ल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत अर्जेटीनाने नेदरलँडवर 3-0 फरकाने विजय मिळवला. तर जर्मनी आणि कोरिया या संघातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.