PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्वचषक- इंग्लंडची द.आफ्रिकेवर मात हॉकी विश्वचषक- इंग्लंडची द.आफ्रिकेवर मात ================================================================================ पीटीआय on 02 March, 2010 06:50:00 PM नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ग्रुप बी मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 6-4 फरकाने विजय मिळवला.