हॉकी विश्वचषक- पाकिस्तानची स्पेनवर मात
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने स्पेनचा 2-1 फरकाने पराभव केला आहे.
नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने स्पेनचा 2-1 फरकाने पराभव केला आहे. पाकिस्तानला भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर स्पेनने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता.Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा