PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्वचषक- पाकिस्तानची स्पेनवर मात हॉकी विश्वचषक- पाकिस्तानची स्पेनवर मात ================================================================================ पीटीआय on 02 March, 2010 08:20:00 PM नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने स्पेनचा 2-1 फरकाने पराभव केला आहे. पाकिस्तानला भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर स्पेनने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता.