हॉकी विश्चचषक- स्पेनकडून भारताचा पराभव
राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत स्पेनने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला.
नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत स्पेनने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला. उपात्य फेरीत जाण्याच्या आशा जवळपास संपुष्ठात आल्या आहेत.
राजधानीतील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक होते.
ग्रुपबीमध्ये झालेल्या दुस-या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5-2 फरकाने पराभव केला. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय आहे. तर पाकिस्तानचा हा तीन सामन्यातील दुसरा पराभव आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा