PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्चचषक- स्पेनकडून भारताचा पराभव हॉकी विश्चचषक- स्पेनकडून भारताचा पराभव ================================================================================ पीटीआय on 04 March, 2010 10:05:00 PM नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत स्पेनने भारतावर 5-2 फरकाने विजय मिळवला. उपात्य फेरीत जाण्याच्या आशा जवळपास संपुष्ठात आल्या आहेत. राजधानीतील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक होते. ग्रुपबीमध्ये झालेल्या दुस-या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5-2 फरकाने पराभव केला. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय आहे. तर पाकिस्तानचा हा तीन सामन्यातील दुसरा पराभव आहे.