डेव्हिस चषक टेनिस- सोमदेवचा पराभव
मॉस्को येथे चाललेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटामधील सलामीच्या लढतीत भारताच्या सोमदेव देवबर्मनला पराभवाचा सामना करावा लागला
मॉस्को- येथे चाललेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटामधील सलामीच्या लढतीत भारताच्या सोमदेव देवबर्मनला पराभवाचा सामना करावा लागला.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात रशियाच्या आयगोर कुनित्सिनने सोमदेवचा 7-6(8) 6-7(4) 3-6 4-6 असा पराभव केला.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा