PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: डेव्हिस चषक टेनिस- सोमदेवचा पराभव डेव्हिस चषक टेनिस- सोमदेवचा पराभव ================================================================================ पीटीआय on 05 March, 2010 07:40:00 PM मॉस्को- येथे चाललेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटामधील सलामीच्या लढतीत भारताच्या सोमदेव देवबर्मनला पराभवाचा सामना करावा लागला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात रशियाच्या आयगोर कुनित्सिनने सोमदेवचा 7-6(8) 6-7(4) 3-6 4-6 असा पराभव केला.