पहिले पान | क्रीडाजगत | हॉकी विश्वचषक- भारताचा सामना बरोबरीत

हॉकी विश्वचषक- भारताचा सामना बरोबरीत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे.

नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 गोल केले. आत्ता भारतीय संघाला सातव्या आणि आठव्या क्रमांकासाठी खेळावे लागणरा आहे. हा सामना बारा मार्च रोजी होणार आहे.

येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सोमवारी झालेल्या ग्रुप 'बी'मधील सामन्यात आत्तापर्यंत विजयी राहीलेल्या इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला. स्पेनने इंग्लंडवर 2-0 फरकाने विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 2-1 फरकाने विजय मिळवला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0