PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी वर्ल्डकप- जर्मनी, कोरिया, अर्जेटिना विजयी हॉकी वर्ल्डकप- जर्मनी, कोरिया, अर्जेटिना विजयी ================================================================================ पीटीआय on 09 March, 2010 11:15:00 PM नवी दिल्ली- येथे सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ग्रुप ए मधील साखळी सामन्यांत जर्मनीने न्यूझीलंडवर, कोरियाने नेदरलँडवर, तर अर्जेटिनाने कॅनडावर विजय मिळवला. येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात जर्मनीने न्यूझीलंडवर 5-2 फरकाने विजय मिळवला, कोरियाने नेदरलँडवर 2-1 फरकाने विजय मिळवला, तर अर्जेटिनाने कॅनडावर 3-2 फरकाने विजय मिळवला.