पहिले पान | क्रीडाजगत | अंतिम लढत जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया

अंतिम लढत जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्चचषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने इंग्लंडवर तर ऑस्ट्रेलियाने नेदरलँडवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

हॉकी- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्चचषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने इंग्लंडवर तर ऑस्ट्रेलियाने नेदरलँडवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.  

येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात जर्मनीने इंग्लंडवर 4-1 फरकाने  विजय मिळवत सलग तिस-यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे जर्मनीला सलग तिस-यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. दुस-या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा 2-1 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अंतिम लढत 13 मार्च रोजी होणार आहे. तर तिस-या आणि चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड आणि नेदरलँड यांच्याही त्याच दिवशी सामना होणार आहे.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0