पहिले पान | क्रीडाजगत | हॉकी विश्वचषकामध्ये भारताचा दुसरा पराभव

हॉकी विश्वचषकामध्ये भारताचा दुसरा पराभव

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुस-यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

रोसॅरिया (अर्जेटिना)- येथे सुरु असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुस-यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ग्रुप ए मधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6-3 अशा फरकाने पराभव केला.

भारताकडून राणी रामपालने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत दोन गोल केले. तर रितू राणीने एक गोल केला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0