पहिले पान | क्रीडाजगत | कसोटी रॅँकिंग- सचिन,झहीर ‘टॉप टेन’मध्ये

कसोटी रॅँकिंग- सचिन,झहीर ‘टॉप टेन’मध्ये

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारताकडून सचिन तेंडुलकर आणि झहीर खान हे दोन क्रिकेटपटूच आयसीसी कसोटी रॅँकिंगमध्ये टॉप-10मध्ये समाविष्ट आहेत.

दुबई- भारताकडून सचिन तेंडुलकर आणि झहीर खान हे दोन क्रिकेटपटूच आयसीसी कसोटी रॅँकिंगमध्ये टॉप-10मध्ये समाविष्ट आहेत. फलंदाजांमध्ये सचिनच्या क्रमवारीत तीन अंकांची घसरण झाली असली तरी त्याला 10वे रॅँकिग मिळाले आहे.

त्याच्यासोबत 10व्या स्थानावर पाकिस्तानचा अझर अली आहे. अझरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 157 धावा फटकवल्या. गोलंदाजांमध्ये भारताचा झहीर खान 10व्या स्थानी कायम आहे.

फलंदाजांमध्ये श्रीलंकेचा कुमार संगकारा अव्वल स्थानावर कायम असून गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेनला अव्वल रॅँकिंग आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत मालिकेत मालिकावीर ठरलेला फिरकीपटू सईद अजमलने दुसरे रॅँकिंग पटकवले आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू अब्दुर रेहमाननेही सातव्या रॅँकिंगवर मजल मारली आहे. पाकिस्तानचा सिनियर फलंदाज युनुस खानलाही पाचवे रॅँकिंग पटकवता आले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0