PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: आशियाई क्रीडास्पर्धा आशियाडमध्ये महिलांचा वाटा एक-तृतियांश ================================================================================ वि.वि. करमरकर on 30 November, 2010 11:16:00 AM महिलांच्या सबलीकरणाचं मोजमाप ज्या अनेक कसोटय़ांवर करता येईल, त्यातील केवळ ही एक कसोटी. प्रत्येक देशाच्या कमाईत, त्या पथकातील महिलांचा हिस्सा किती? आणि या कसोटीवर, आशियाई पातळीवर भारताचा क्रमांक कितवा लागतो? भारतीय प्रगती अल्प-स्वल्प! ================================================================================ वि.वि. करमरकर on 29 November, 2010 10:48:00 AM आणखी एक एशियाड आलं, अन् सरलं. पण आशियाई क्रीडाक्षेत्रावर ठसा उमटवण्याची भारतीय मोहीम, आणखी एकदा साफ अपेशी ठरवून गेलं. एशियाडची दिमाखदार सांगता ================================================================================ पीटीआय on 27 November, 2010 08:55:00 PM नादमधुर संगीताचा आविष्कार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीने हायझिंशा बेटांवर शनिवारी रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा सांगता सोहळा पार पडला कबड्डीत भारताला सोनेरी जोडी! ================================================================================ वि.वि. करमरकर on 27 November, 2010 10:00:00 AM पदकांच्या मोजणीची सुरुवात एकाऐवजी दोनापासून करायची सवय भारताला लागली, ती 1990च्या बीजिंग एशियाडपासून आणि आता तर पदकांच्या मोजणीची सुरुवात दोनाऐवजी तिनापासून करण्याची नवी सवय भारताला लागत्येय! आशियाडमध्ये भारताचा सुवर्णपदकांचा विक्रम ================================================================================ एजन्सी on 26 November, 2010 07:30:00 PM भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 14 सुवर्णपदके जमा झाली असून आशियाई स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आशियाई क्रीडास्पर्धा पदकतक्ता ================================================================================ प्रहार वेब टीम on 26 November, 2010 07:45:00 PM आशियाई क्रीडास्पर्धा पदकतक्ता... भुतीयानंतर तरुणदीप नामचीचा नायक! ================================================================================ वि. वि. करमरकर on 26 November, 2010 11:32:00 AM सिक्कीममधील नामची गावाला नवा नायक लाभला आहे. फुटबॉलपटू बायचुंग भुतियानंतर तिरंदाज तरुणदीप राय. धनुर्विद्येत भारत पदकं मिळवत होता केवळ विश्वचषक, आशियाई वा ग्रॉँप्री स्पर्धात. लिंबारामचे सुवर्ण हे 1982च्या आशियाई तिरंदाजीतलं. जयंता तालुकदार व डोला बॅनर्जी यांची सोनेरीपदकं, लिंबारामनंतर चोवीस-पंचवीस वर्षानी विश्वचषकातली. पण विविध खेळांच्या एकत्रित स्पर्धा एका छत्राखाली आयोजित करणा-या राष्ट्रकुल-एशियाडमधील सोनेरी-चंदेरी दिवस पाहण्यासाठी 2101चे वरीस उजाडावं लागलं. अडथळ्यांच्या शर्यतीत दोन सुवर्णपदके ================================================================================ पीटीआय on 25 November, 2010 05:35:00 PM अडथळ्यांच्या शर्यतीत दोन, तर बॉक्सिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाल्यामुळे आशियाडमध्ये भारताच्या खात्यात 10 सुवर्णपदके जमा झाली आहेत. भारतीय पुरुष संघाला हॉकीत कांस्यपदक ================================================================================ पीटीआय on 25 November, 2010 02:30:00 PM आशियाई क्रीडास्पर्धेत कांस्यपदक पटकावून भारताच्या पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक हुकल्याचे अपयश काही प्रमाणात धुऊन काढले. भारतीय हॉकीची घसरगुंडी! ================================================================================ वि.वि. करमरकर on 25 November, 2010 10:41:00 AM ग्वांगजो एशियाडमधील भारतीय हॉकी दोन स्वप्नं बघत होती- एक, अर्थातच सुवर्णपदकाचं. 14 एशियाडमधील केवळ तिस-या सुवर्णाचं. आणि त्या स्वप्नातच दडलेलं दुसरं स्वप्न, 2012 मधील लंडन ऑलिंपिकमध्ये, एका खंडाचे अजिंक्यवीर या नात्यानं थेट प्रवेश मिळवण्याचे.