पहिले पान | क्रीडाजगत | आशियाई क्रीडास्पर्धा

आशियाई क्रीडास्पर्धा

हॉकीत भारताचा दणदणीत विजय

13 November, 2010 08:45:00 PM
26व्या आशियाई क्रीडास्पर्धेमध्ये हॉकीतील 'अ' गटात शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने मलेशियाचा 4-0 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

‘टॉप-5’मध्ये स्थान मिळवण्याचे भारताचे ध्येय

12 November, 2010 06:30:00 PM राष्ट्रकुल स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर चीन आणि कोरियाच्या उपस्थितीत शुक्रवारपासून सुरू होणा-या आशियाई स्पर्धेत भारताची सत्वपरीक्षा लागणार आहे. पण राष्ट्रकुलमध्ये 100 पेक्षा जास्त पदके पटकावणा-या भारताने एशियाडमध्ये अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे. ...
आणखी वाचा

आशियाई स्पर्धेतील क्रीडाप्रकार

12 November, 2010 06:20:00 PM आशियाई स्पर्धेतील क्रीडाप्रकार...
आणखी वाचा

आशियाई स्पर्धा आणि यजमान देश

11 November, 2010 10:55:00 PM आशियाई स्पर्धा आणि त्यांच्या यजमान देशांवर टाकलेली एक नजर......
आणखी वाचा

भारताचे आशास्थान

12 November, 2010 05:40:00 PM भारताकडून 16 व्या आशियाई स्पर्धेत बहारदार कामगिरीची अपेक्षा आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई या दोन्ही स्पर्धाची तुलना करता येत नसली तरी आशियाई स्पर्धेतील आव्हान अधिक मोठे आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 total: 35 | displaying: 31 - 35
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड