पहिले पान | क्रीडाजगत | सानिया-भूपतीचे आव्हान संपुष्टात

सानिया-भूपतीचे आव्हान संपुष्टात

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सानिया मिर्झा व महेश भूपती यांचा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सानिया मिर्झा व महेश भूपती यांचा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

सहाव्या मानांकित सानिया-भूपतीचा आठव्या मानांकित अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड व रोमानियाच्या होरी टेकौ यांनी 3-6,3-6 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

बेथानी-टेकौ यांनी सुरुवातीपासूनच बहारदार खेळ करत सानिया-भूपतीवर वर्चस्व मिळवले. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर गेलेल्या भारतीय जोडीला सामन्यात पुन्हा परतताच आले नाही. त्यामुळे अवघ्या तासभरातच बेथानी-टेकौ या जोडीने विजय मिळवला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0