पहिले पान | क्रीडाजगत | राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा

ऑल इज वेल

15 October, 2010 10:20:00 AM
अनेक नकारात्मक बाबींमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारताने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले आहे.

भारताला प्रथमच टेबलटेनिसमध्ये सुवर्णपदक

13 October, 2010 06:35:00 PM राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारताने टेबलटेनिसमध्ये प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. ...
आणखी वाचा

पदकतक्ता

14 October, 2010 03:50:00 PM  पदकतक्ता क्रमांकदेशसुवर्णरौप्यकास्यएकूण 1)ऑस्ट्रेलिया 735348174 2)भारत 382736101 3)इंग्लंड 375846141 4) कॅनडा 26173275 5) दक्षिण आफ्रिका 121110 33        ...
आणखी वाचा
image

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिस-या स्थानावर

13 October, 2010 08:45:00 PM राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील पदकसंख्येत इंग्लंडने भारतावर मात केल्यामुळे भारत पदकतक्त्यात तिस-या स्थानावर गेला आहे ...
आणखी वाचा
image

हॉकीत भारताचे पदक निश्चित

12 October, 2010 07:50:00 PM राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत मंगळवारी भारताच्या पुरुष हॉकी अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केले आहे. ...
आणखी वाचा

डोपिंग चाचणीत राणी यादव दोषी

13 October, 2010 12:45:00 PM राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय अथलीट राणी यादव उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी सांगितले....
आणखी वाचा

भारताची `राष्ट्रकुल'मधील सर्वोत्तम कामगिरी

12 October, 2010 01:50:00 PM नेमबाजी, अथलेटिक्समध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकांमुळे भारताने राष्ट्रकुल स्पर्धतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. ...
आणखी वाचा

भारताच्या खात्यात तिसावे सुवर्णपदक

11 October, 2010 07:00:00 PM राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी नेमबाज आणि बॉक्सर्स अपयशी ठरत असताना कृष्णा पुनियाने अथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावले. ...
आणखी वाचा
image

29 सुवर्णपदकांसह भारत दुस-या स्थानी

10 October, 2010 09:50:00 PM राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत प्रत्येकी पाच सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके पटकावत भारताने रविवारी पुन्हा दुसरे स्थान पटकावले. ...
आणखी वाचा

राष्ट्रकुल स्पर्धेचे वेळापत्रक

03 October, 2010 06:43:00 PM  राष्ट्रकुल स्पर्धेचे वेळापत्रक  क्रीडाप्रकार तारीखठिकाणउद्घाटन सोहळा 3 ऑक्टोबरजवाहरलाल नेहरू स्टेडियमसमारोप सोहळा 14 ऑक्टोबरजवाहरलाल नेहरू स्टेडियमजलतरणडायव्हिंग10-13 ऑक्टो.डॉ. एसपीएम जलतरण कॉम्प्लेक्सशर्यती 4-9 ऑक्टोसिंक्रोनाइज्ड 4-9 ऑक्टोतिरंदाजी4-10 ऑक्टोयमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स/इंडिया गेटअ‍ॅथलेटिक्सट्रॅक ...
आणखी वाचा
1 2 3 next total: 22 | displaying: 1 - 10