आफ्रिदीवर दोन टी-२० सामन्यांसाठी बंदी
पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीला दोन टी-२० सामन्यांची बंदी घातली आहे.
पर्थ- पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील अष्ठपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीला दोन टी-२० सामन्यांची बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या सामन्यांत चेंडू कुरतडल्याप्रकरणी आफ्रिदीविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या नियम २.२.९ नुसार त्याच्यावर सामनाधिका-यांनी ही कारवाई केली आहे.
पाकिस्तानचा संघ येत्या पाच फ्रब्रुवारी रोजी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर १९ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध दुबई येथे टी-२० सामने खेळणार आहे. या दोन्ही सामन्यांना आफ्रिदीला मुकावे लागणार आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा