पहिले पान | क्रीडाजगत | डेव्हिस चषक- पेस,भूपती विजयी

डेव्हिस चषक- पेस,भूपती विजयी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात भारतीय टेनिसपटू लिंअँडर पेस आणि महेश भूपती यांनी इगॉर कुणीत्स्य्न आणि तिमुराझ गबानशिवली यांचा पराभव केला आहे.

मॉस्को- येथे सुरु असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात भारतीय टेनिसपटू लिंअँडर पेस आणि महेश भूपती यांनी इगॉर कुणीत्स्य्न आणि तिमुराझ गबानशिवली यांचा पराभव केला आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात पेस आणि भूपती यांनी रशियन जोडीचा 6-3, 6-2,6-2 असा पराभव केला. डेव्हिस चषक स्पर्धेतील पेस आणि भूपती यांचा हा सलग 23वा विजय आहे.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0