पहिले पान | क्रीडाजगत | सानामाचा चानू उत्तेजक चाचणीत दोषी

सानामाचा चानू उत्तेजक चाचणीत दोषी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारताची सर्वात यशस्वी वेटलिफ्टर सानामाचा चानू ही राष्ट्रीय उत्तेजक सेवन विरोधी संघटनेकडून (नाडा) घेण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली आहे.

नवी दिल्ली- भारताची सर्वात यशस्वी वेटलिफ्टर सानामाचा चानू ही राष्ट्रीय उत्तेजक सेवन विरोधी संघटनेकडून (नाडा) घेण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली आहे.

चानू जर 'बी' सँपल चाचणीत दोषी आढळल्यास तीच्यावर आजीवन बंदी येऊ शकते. 'वाडा'ने बंदी घातलेले मेथीलहेक्सनेमाइन हे उत्तेजक घेतल्याचे आढळून आल्याचे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने सांगितले. चानू हिच्या शिवाय अन्य एक खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. या खेळाडूचा राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील संघात समावेश नसल्याचे  भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सचिव सहदेव यादव सांगितले. मात्र या खेळाडूचे नाव जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

सानामाचा चानू याआधीही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली होती. 2004मध्ये अथेन्स ऑलिंपिकमध्येही चानू दोषी आढळली होती.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0