ढोणीला आणखी एक संधी द्या- लारा
भारतीय संघाची परदेशातील पराभवाची मालिका ऑस्ट्रेलियातही चालूच असून याबद्दल कर्णधार महेंद्रसिंह ढोणीला संपूर्ण जबाबदार न धरता त्याला आणखी संधी द्यावी असे मत वेस्ट इंडीज महान फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले.
मुंबई- भारतीय संघाची परदेशातील पराभवाची मालिका ऑस्ट्रेलियातही चालूच असून याबद्दल कर्णधार महेंद्रसिंह ढोणीला संपूर्ण जबाबदार न धरता त्याला आणखी संधी द्यावी असे मत वेस्ट इंडीज महान फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले.
इंग्लड व ऑस्ट्रेलियामधील पराभावाला ढोणीला जबाबदार धरले जात असताना लारा मात्र ढोणीच्या पाठीशी उभा राहिला आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा