हॉकी विश्वचषक- न्यूझीलंडची कॅनडावर मात
नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने कॅनडाचा 3-2 फरकाने विजय मिळवला.
नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने कॅनडावर 3-2 फरकाने विजय मिळवला. सोमवारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडकडून प्रियेश भाना (11व्या मिनिटाला) निचलस हेग (४७व्या मिनिटाला), रायन आर्चिब (६७ मिनिटाला) यांनी गोल केले.
कॅनडाकडून मार्क पिरसन (दुस-या मिनिटाला),फिलिप राइट (२०व्या मिनिटाला) यांनी गोल केले.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा