PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हॉकी विश्वचषक- न्यूझीलंडची कॅनडावर मात हॉकी विश्वचषक- न्यूझीलंडची कॅनडावर मात ================================================================================ पीटीआय on 01 March, 2010 06:40:00 PM नवी दिल्ली- येथे सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने कॅनडावर 3-2 फरकाने विजय मिळवला. सोमवारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडकडून प्रियेश भाना (11व्या मिनिटाला) निचलस हेग (४७व्या मिनिटाला), रायन आर्चिब (६७ मिनिटाला) यांनी गोल केले. कॅनडाकडून मार्क पिरसन (दुस-या मिनिटाला),फिलिप राइट (२०व्या मिनिटाला) यांनी गोल केले.