पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

अंतिम लढत जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया

राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्चचषक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने इंग्लंडवर तर ऑस्ट्रेलियाने नेदरलँडवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

हॉकी विश्वचषक- पाकिस्तान अंतिम स्थानावर

नवी दिल्लीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत कॅनडाकडून 3-2 असा पराभव झाल्यामुळे पाकिस्तान बाराव्या स्थानावर गेला आहे. ...
आणखी वाचा

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये कयामत

पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, पीसीबीने युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे....
आणखी वाचा

हॉकी वर्ल्डकप- जर्मनी, कोरिया, अर्जेटिना विजयी

दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ग्रुप ए मधील साखळी सामन्यात जर्मनीने न्यूझीलंडवर, कोरियाने नेदरलँडवर, तर अर्जेटिनाने कॅनडावर विजय मिळवला. ...
आणखी वाचा

हॉकी विश्वचषक- भारताचा सामना बरोबरीत

राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला आहे. ...
आणखी वाचा

हॉकी विश्चचषक- कोरिया अर्जेटीना विजयी

राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या ग्रुप ए मधील सामन्यात कोरिया आणि अर्जेटीना यांनी विजय मिळवला आहे. ...
आणखी वाचा

डेव्हिस चषक- भारत जागतिक गटातून बाहेर

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील एकेरी परतीच्या सामन्यातीस परभावामुळे भारताचे जागतिक गटातील आव्हान संपुष्टात आले आहे. ...
आणखी वाचा

हॉकी विश्वचषक- इंग्लंडकडून भारताचा पराभव

राजधानीत सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारतावर 3-2 फरकाने विजय मिळवला आहे. ...
आणखी वाचा

डेव्हिस चषक- पेस,भूपती विजयी

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात भारतीय टेनिसपटू लिंअँडर पेस आणि महेश भूपती यांनी इगॉर कुणीत्स्य्न आणि तिमुराझ गबानशिवली यांचा पराभव केला आहे. ...
आणखी वाचा

डेव्हिस चषक- रशियाची भारतावर 2-0 आघाडी

भारतीय टेनिसपटू सोमदेव देवबर्मन आणि रोहन बोपण्णा यांच्या पराभवांमुळे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील जागतिक गटात रशियाने भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 953 | displaying: 1 - 10