PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत केस गेले तरी मी कणखर आहे-युवराज ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 01:55:00 PM ''केस जरी गेले असले तरी मी हार मानलेली नाही. मानसिक दृष्ट्या कणखर आहे'' असे युवराजने नमूद करत त्याने आपले छायाचित्रही ट्विटरवर टाकले आहे. गावस्कर आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’ ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 11:43:00 AM विक्रमादित्य सुनील गावस्कर यांना बुधवारी दुबईत आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करण्यात आले. माजी कर्णधार आणि सहकारी कपिलदेव यांनी गावस्करांना ‘हॉल ऑफ फेम’ कॅप प्रदान केली. शारापोवा उपांत्यपूर्व फेरीत ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 11:42:00 AM -रशियाच्या मारिया शारापोवाने ओपन जीडीएफ सुएझ टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. झिम्बाब्वेला ‘व्हाइटवॉश’ ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 11:38:00 AM तिस-या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेवर 202 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने वनडे मालिका 3-0 अशी जिंकली. कसोटीपाठोपाठ वनडेतही यजमानांनी पाहुण्यांवर अधिराज्य गाजवले. अजमलच्या शैलीबाबत वाढते गूढ ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 11:34:00 AM पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमलच्या गोलंदाजी शैलीबाबतचे गूढ वाढतच आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक कॅपेलो यांचा राजीनामा ================================================================================ पीटीआय on 10 February, 2012 11:15:00 AM इंग्लंडचे बहुचर्चित फुटबॉल प्रशिक्षक फॅबियो कॅपेलो यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे इंग्लिश फुटबॉल असोसिएशनतर्फे (एफए) गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. वुल्फ रिपोर्टचं काय होणार? ================================================================================ सिद्धार्थ खांडेकर on 09 February, 2012 06:05:00 AM अधिकार या गोष्टीचा त्याग कोणीही सहजासहजी करत नाही. त्यामुळे वुल्फ अहवाल भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय), क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लिश क्रिकेट बोर्ड कशा प्रकारे स्वीकारतात, यावर त्याचं भवितव्य अवलंबून आहे. तिरंगी मालिका- भारताचा चार गडी राखून विजय ================================================================================ प्रहार on 08 February, 2012 05:55:00 PM ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील श्रीलंकेविरुद्धचा सामना भारताने चार गडी राखून जिंकला आहे. पुणे वॉरियर्सच्या हितासाठी वाटाघाटीचा विचार करू ================================================================================ पीटीआय on 08 February, 2012 03:00:00 AM बीसीसीआयसोबत आयपीएलच्या पुणे वॉरियर्स संघाकरता वाटाघाटी करण्यास तयार आहोत मात्र भारतीय संघाला प्रायोजकत्व देणार नाही, असे सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कसोटी रॅँकिंग- सचिन,झहीर ‘टॉप टेन’मध्ये ================================================================================ पीटीआय on 07 February, 2012 09:35:00 PM भारताकडून सचिन तेंडुलकर आणि झहीर खान हे दोन क्रिकेटपटूच आयसीसी कसोटी रॅँकिंगमध्ये टॉप-10मध्ये समाविष्ट आहेत.