पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

2013 पर्यंत कसोटीतून निवृत्तीचे ढोणीचे संकेत

12 January, 2012 03:50:00 PM
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने 2015च्या वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी तयारी करण्यासाठी पुढील वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.
image

आफ्रिकेचा मोठा विजय

12 January, 2012 06:00:00 PM दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेत श्रीलंकेचा अवघ्या 43 धावांत धुव्वा उडवत आफ्रिकेने 258 धावांनी मोठा विजय मिळवला....
आणखी वाचा

सायना दुस-या फेरीत

12 January, 2012 10:40:00 AM जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या भारताच्या सायना नेहवालने मलेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला....
आणखी वाचा

यशवंतराव चव्हाण युवा व क्रीडा पुरस्कारांची घोषणा

13 January, 2012 10:40:00 AM यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने देण्यात येणा-या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक युवा व क्रीडा पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली....
आणखी वाचा

मॅरॅथॉन मार्गात वाढ आणि बदल

12 January, 2012 10:36:00 AM येत्या रविवारी होणा-या नवव्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉनच्या मार्गात तीन किलोमीटरने वाढ करण्यात आली आहे. ...
आणखी वाचा

संघात दुफळीच्या वृत्ताचे द्रविडकडून खंडन

11 January, 2012 04:11:00 PM भारतीय संघात दुफळी माजल्याच्या ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्ताचे भारताचा सिनियर फलंदाज राहुल द्रविडने खंडन केले आहे. ...
आणखी वाचा

पुरस्कारात मेसीची हॅटट्रिक

11 January, 2012 11:06:00 AM अर्जेटिना आणि बार्सिलोनाचा ‘फॉरवर्ड’ लिओनेल मेसीने सलग तिस-या वर्षी ‘फिफा बालें डी ओर’ (गोल्डन बॉल) पुरस्कार पटकवला....
आणखी वाचा

बाय बाय बायचुंग

11 January, 2012 11:01:00 AM गेली 15 वर्षे भारतीय फुटबॉलची सेवा करणा-या स्ट्रायकर बायचुंग भुतियाने मंगळवारी फुटबॉलला अलविदा केला....
आणखी वाचा

पर्थमध्ये सांघिक कामगिरी उंचावेल-झहीर

10 January, 2012 09:41:00 PM गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या चुका टाळत तिस-या कसोटीत भारतीय संघाची कामगिरी उंचावेल, असा विश्वास भारताचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज झहीर खानने मंगळवारी व्यक्त केला. ...
आणखी वाचा

भारतीय संघात फूट?

10 January, 2012 07:15:00 PM भारतीय क्रिकेट संघात फूट पडली असून धडाकेबाज फलंदाज वीरेंदर सेहवागमुळे भारतीय गोटात शीतयुद्ध सुरु असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या 'हेरॉल्ड सन' या वृत्तपत्राने केला आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2811 | displaying: 91 - 100