PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत सायनाचे आव्हान संपुष्टात ================================================================================ एजन्सी on 19 April, 2012 07:33:00 PM भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला गुरुवारी क्विंगडाओत (चीन) सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सायनाची विजयी सलामी ================================================================================ पीटीआय on 19 April, 2012 12:48:00 PM क्विंगडाओत (चीन) सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत (एबीसी) पाचवी मानांकित भारताच्या सायना नेहवालने विजयी सलामी दिली. अजय जयरामची आगेकूच ================================================================================ पीटीआय on 18 April, 2012 02:15:00 AM क्विंगडाओत(चीन) सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या (एबीसी) पुरुष गटात भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू अजय जयरामने सलामीचा अडथळा पार केला. चँपियन्स ट्रॉफीला घरघर ================================================================================ पीटीआय on 18 April, 2012 04:45:00 AM 2015पासून प्रत्येक क्रिकेट प्रकारात एकच स्पर्धा ठेवण्याचा निर्णय आयसीसीने घेतल्याने चँपियन्स ट्रॉफी अंतिम टप्प्यात आली आहे. दीपक लहाने ‘स्वाभिमान श्री’चा मानकरी ================================================================================ प्रहार वार्ताहर on 17 April, 2012 10:30:00 AM स्वाभिमान संघटनेने आयोजित केलेल्या ‘स्वाभिमान श्री-2012’ या स्पर्धेत पनवेलच्या दीपक लहाने याने स्वाभिमान श्री 2012 चा किताब पटकावला. स्टुअर्ट लॉ यांनी बांगलादेशचे प्रशिक्षकपद सोडले ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 04:05:00 AM कौटुंबिक कारणास्तव बांगलादेश संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होत असल्याचे सोमवारी स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले. आयसीसी अध्यक्षपद एका वर्षासाठी? ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 03:50:00 AM आयसीसी अध्यक्षाच्या कामकाजात बदल करून चेअरमन हे नवीन पद तयार करण्याचा प्रस्ताव आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने सोमवारी मांडला. ज्वालावर नाही ऑलिंपिकचे दडपण ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 03:40:00 AM लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचे ध्येय असले तरी त्याचे दडपण न घेता खेळण्याचे भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने ठरवले आहे. रुनीचे दोन गोल ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 01:20:00 AM ‘स्टार’ वेन रुनीच्या दोन गोलच्या जोरावर मॅँचेस्टर युनायटेडने रविवारी अ‍ॅस्टन विलाचा 4-0ने दणदणीत पराभव केला. ‘भारताबरोबर मालिका हवी आहे’ ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 03:25:00 AM बांगलादेश संघ पाकिस्तान दौ-यावर येणार असल्याने आनंदित झालेला पाकिस्तानचा कर्णधार मिसबा-उल-हकने आता लवकरच भारताबरोबर क्रिकेट मालिका खेळायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.