पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

नेट प्रॅक्टिसऐवजी गो कार्टिंग

10 January, 2012 09:30:00 AM
लागोपाठ पराभवानंतरही ‘टीम इंडिया’चा ‘एन्जॉयमेंट मूड’ तसूभरही कमी झाला नसून सरावापेक्षा ‘गो कार्टिंग’ व फेरफटका मारण्यात भारतीय क्रिकेटपटू मश्गुल होते.

पेस-टिपसारेविची दुहेरीत बाजी

09 January, 2012 09:59:00 PM भारताच्या लिअ‍ॅँडर पेसने सर्बियाच्या यांको टिपसारेविचसह चेन्नई ओपन पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकवले....
आणखी वाचा

सचिनला मानसोपचार तज्ज्ञाची गरज- लतिफ

09 January, 2012 05:30:00 PM महाशतकाच्या दबावात असलेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असे मत पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार रशिद लतिफ याने व्यक्त केले....
आणखी वाचा

भारताचे दुसरे रँकिंग धोक्यात

09 January, 2012 10:45:00 AM ऑस्ट्रेलियातील सलग दोन पराभवांमुळे भारताचे कसोटीतील दुसरे स्थान धोक्यात आले आहे....
आणखी वाचा

‘टीम इंडिया’वर टीकेचे मोहोळ

09 January, 2012 10:42:00 AM ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘फ्लॉप शो’नंतर कसोटी संघात बदल करण्याची एकमुखी मागणी माजी कसोटीपटूंनी केली आहे....
आणखी वाचा

पर्थ कसोटी- भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहणारी

08 January, 2012 03:30:00 PM वाका येथील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल अशी असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे होणा-या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षा पाहणारी असणार आहे....
आणखी वाचा

ढिसाळ फलंदाजीमागील वास्तव समजून घ्यावे

08 January, 2012 12:16:00 PM सिडनीतील डावाच्या पराभवानंतर ढिसाळ फलंदाजीबाबत वास्तविकता समजून घ्यावी, अशी सूचना ऑस्ट्रेलियन मीडियाने भारताला केली आहे...
आणखी वाचा

ढोणीच्या पाठीशी श्रीकांत

08 January, 2012 11:45:00 AM ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतरही मुख्य सिलेक्टर कृष्णाम्माचारी श्रीकांत यांनी महेंद्रसिंग ढोणीची पाठराखण केली आहे. ...
आणखी वाचा

पिकनिकला नव्हे तर खेळण्यासाठी गेलात

07 January, 2012 11:16:00 AM ऑस्ट्रेलिया पाहण्यासाठी नव्हे तर खेळण्यासाठी गेलात, अशा शब्दांत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारताच्या क्रिकेटपटूंना खडसावले आहे....
आणखी वाचा

दुखापतीमुळे पॅटिन्सन उर्वरित कसोटींना मुकणार

06 January, 2012 09:25:00 PM डाव्या पायाच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा युवा तेज गोलंदाज जेम्स पॅटिन्सन भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटींमध्ये खेळू शकणार नाही. ...
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 2811 | displaying: 101 - 110