PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट ================================================================================ पीटीआय on 15 April, 2012 11:45:00 PM बांगलादेशने पाकिस्तान दौ-याला संमती दिल्याने तब्बल तीन वर्षानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतत आहे. भारताच्या युवा संघाला जेतेपद ================================================================================ पीटीआय on 16 April, 2012 02:05:00 AM भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी पराभव करत चौरंगी स्पर्धा जिंकली. विजेंदरसमोर आता आव्हान ऑलिंपिकचे ================================================================================ पीटीआय on 15 April, 2012 06:30:00 AM लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याकरता थोडी वाट पाहावी लागली असली तरी अखेर ते साध्य झाल्याने एका दडपणातून मुक्त झालो, असे विजेंदरने सांगितले. ऑलिंपिकमध्ये चांगल्या कामगिरीचा हॉकीपटूंना विश्वास ================================================================================ पीटीआय on 15 April, 2012 05:40:00 AM संदीप सिंग, सरदार सिंग आणि शिवेंद्र सिंग या भारताच्या ‘स्टार’ हॉकीपटूंनी लंडन ऑलिंपिकमध्ये चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला. चीनच्या बॅडमिंटनपटूंवर दडपण आणणे गरजेचे ================================================================================ पीटीआय on 14 April, 2012 11:50:00 PM लंडन ऑलिंपिकपूर्वी 24 एप्रिलपासून येथे होणा-या इंडिया ओपनमध्ये चीनच्या बॅडमिंटनपटूंवर दडपण आणणे गरजेचे आहे कारण त्याचा मानसिक फायदा होऊ शकतो, असे मत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. कसोटी कर्णधारपदाची हुशारी ढोणीकडे नाही ================================================================================ पीटीआय on 13 April, 2012 05:25:00 PM कसोटी कर्णधारपदासाठी लागणारी हुशारी महेंद्रसिंग ढोणीकडे नाही, असे मत भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन यांनी व्यक्त केले. मॅँचेस्टर युनायटेड पराभूत ================================================================================ पीटीआय on 13 April, 2012 12:35:00 AM इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये बुधवारी मॅँचेस्टर युनायटेडला विगॅनकडून 0-1 असा पराभवाचा धक्का बसला. शिवा, सुमीतला सुवर्णपदके ================================================================================ पीटीआय on 12 April, 2012 11:05:00 PM लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या शिवा थापा (56 किलो) आणि सुमीत सांगवानने (81 किलो) अस्तानात (कझाकस्तान) झालेल्या आशियाई बॉक्सिंग ऑलिंपिक पात्रता फेरीत सुवर्णपदके पटकवत दुहेरी यश मिळवले शिवा थापाची लंडनवारी निश्चित ================================================================================ पीटीआय on 12 April, 2012 12:20:00 AM भारताचा 18 वर्षीय शिवा थापाने लंडन ऑलिंपिकमधील स्थान निश्चित केले. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला शिवा भारताचा सर्वात युवा बॉक्सर ठरला. ऑस्ट्रेलिया-विंडिज कसोटी रंगतदार स्थितीत ================================================================================ पीटीआय on 12 April, 2012 12:15:00 AM चौथ्या दिवशी नऊ विकेट्स पडल्याने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आला आहे.