क्रीडाजगत
पुण्याची ‘दादा’गिरी चेन्नईत चालेल?
19 April, 2012 06:40:00 PM
परतीच्या लढतीत पराभवाचा बदला घेण्यास ढोणी आणि कंपनी उत्सुक असल्याने बहरात असलेली पुण्याची ‘दादा’गिरी चेन्नईत चालेल का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सायनाचे आव्हान संपुष्टात
19 April, 2012 07:33:00 PM भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला गुरुवारी क्विंगडाओत (चीन) सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभव स्वीकारावा लागला....पीटरसनच्या शतकाने दिल्ली डेअरडेव्हिल्स अव्वल
19 April, 2012 07:30:00 PM केव्हिन पीटरसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुरुवारी डेक्कन चार्जर्सवर पाच विकेट्सनी विजय मिळवला....रहाणे व ख्रिस गेलने जिंकला पंधरवडा
19 April, 2012 12:51:00 PM आयपीएलच्या पाचव्या मोसमातील पहिल्या पंधरवड्यावर नजर टाकल्यास राजस्थान रॉयल्सचा ‘मुंबईकर’ अजिंक्य रहाणे आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस गेलने चाहत्यांची मने जिंकली....सायनाची विजयी सलामी
19 April, 2012 12:48:00 PM क्विंगडाओत (चीन) सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत (एबीसी) पाचवी मानांकित भारताच्या सायना नेहवालने विजयी सलामी दिली....चेन्नईत दादागिरी चालेल?
19 April, 2012 12:43:00 PM आयपीएल- 5 च्या 24व्या सामन्यात गुरुवारी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज घरच्या पाठीराख्यांसमोर पुणे वॉरियर्सशी दोन हात करतील. ...डेक्कनविरुद्ध दिल्लीचे पारडे जड
19 April, 2012 12:35:00 PM आयपीएलच्या पाचव्या हंगामातील गुरुवारी होणा-या पहिल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध सलग चौथा पराभव टाळण्याचे आव्हान डेक्कन चार्जर्ससमोर आहे....सातत्य राखण्यास पंजाब उत्सुक
17 April, 2012 09:15:00 AM आयपीएलच्या पाचव्या हंगामातील 22व्या सामन्यात बुधवारी किंग्ज इलेवन पंजाब कोलकाता नाइट रायडर्सशी दोन हात करेल....मुंबईला भासतेय सचिनची उणीव
18 April, 2012 12:10:00 AM गेल्या चार सामन्यांत दोन पराभव पत्करणा-या मुंबई इंडियन्सना विक्रमवीर सचिन तेंडुलकरची उणीव भासते आहे. ...अजय जयरामची आगेकूच
18 April, 2012 02:15:00 AM क्विंगडाओत(चीन) सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या (एबीसी) पुरुष गटात भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू अजय जयरामने सलामीचा अडथळा पार केला. ...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य