पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

कसोटी रॅँकिंग- सचिन,झहीर ‘टॉप टेन’मध्ये

07 February, 2012 09:35:00 PM
भारताकडून सचिन तेंडुलकर आणि झहीर खान हे दोन क्रिकेटपटूच आयसीसी कसोटी रॅँकिंगमध्ये टॉप-10मध्ये समाविष्ट आहेत.

युवराजचे फिजिओ बोगस?

07 February, 2012 12:45:00 PM भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला कर्करोग झाल्याचे स्पष्ट करणारे डॉक्टर जतीन चौधरी यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसल्याचा दावा मेडिकल कौन्सिलने केला आहे....
आणखी वाचा

न्यूझीलंडची विजयी आघाडी

06 February, 2012 07:50:00 PM दुसरी वनडे 141 धावांनी जिंकत न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. सलामीवीर रॉब निकोलचे (146) झंझावाती शतक यजमानांच्या सलग दुस-या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. ...
आणखी वाचा

मँचेस्टर युनायटेडने चेल्सीला रोखले

06 February, 2012 09:45:00 PM इंग्लिश प्रिमियर लीगमधील एका ‘हाय प्रोफाइल’ सामन्यात रविवारी स्टॅमफर्ड ब्रिजवर मँचेस्टर युनायटेडने चेल्सीला 3-3 असे रोखले....
आणखी वाचा

युवराजच्या उपचारासाठी विलंब झाला

06 February, 2012 10:40:00 PM युवराज सिंगच्या उपचारासाठी विलंब झाला, असे त्याचे वडील योगराज सिंग यांनी सोमवारी सांगितले. दोन वर्षापूर्वी उपचार करण्याचा सल्ला देऊनही युवीने आजार गांभीर्याने घेतला नाही, असे त्यांनी म्हटले. ...
आणखी वाचा

पाकिस्तानचा इंग्लंडला ‘व्हाइटवॉश’

06 February, 2012 10:50:00 PM तिसरी आणि अंतिम कसोटी 71 धावांनी जिंकत पाकिस्तानने इंग्लंडला 3-0 असा ‘व्हाइटवॉश’ दिला....
आणखी वाचा
image

गेट वेल सून, युवी!

06 February, 2012 06:45:00 PM आपला लाडका क्रिकेटपटू लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी युवराज सिंगच्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर शुभेच्छा दिल्या आहेत. ...
आणखी वाचा
image

टी-20तील आनंद सरला, भारत हरला!

05 February, 2012 05:30:00 PM टी-20 विजयाचा आनंद जास्त वेळ टिकू न देता ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत भारताचा 65 धावांनी पराभव करत तिरंगी मालिकेत विजयी सलामी दिली....
आणखी वाचा

युवराजच्या कॅन्सरवर अमेरिकेत केमोथेरपी

05 February, 2012 12:45:00 PM भारतीय संघातील फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याने तो अमेरिकेत केमोथेरपी उपचार घेत आहे....
आणखी वाचा

भारतीय क्रिकेट संघ झाला बे'सहारा'

04 February, 2012 01:00:00 PM बीसीसीआयबरोबर झालेल्या वादामुळे भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या 'सहारा' इंडिया कंपनीने प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2811 | displaying: 11 - 20