PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत रेव्ह पार्टी- चौकशी झाल्यानंतरच प्रतिक्रिया देणार:बीसीसीआय ================================================================================ पीटीआय on 21 May, 2012 08:00:00 PM रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या खेळाडूंच्यासंदर्भात चौकशी होईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नकार दिला आहे. विश्वनाथन आनंदला पराभवाचा धक्का ================================================================================ पीटीआय on 21 May, 2012 11:05:00 AM बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत विश्वविजेता विश्वनाथन आनंदला पराभवाचा धक्का बसला. जोकोविच, नाडाल आमने-सामने ================================================================================ पीटीआय on 21 May, 2012 11:00:00 AM अव्वल नामांकित तसेच गतविजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि दुसरा सीडेड स्पेनचा राफाएल नाडाल रोम मास्टर्सच्या पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी झुंजणार असल्याने गतवर्षीच्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती झाली आहे. चेल्सीने प्रथमच जिंकली चॅँपियन्स लीग ================================================================================ पीटीआय on 21 May, 2012 11:00:00 AM ‘स्टार’ डिडियर ड्रोग्बाच्या महत्त्वपूर्ण गोलामुळे पेनल्टी शूट-आउटमध्ये बायर्न म्युनिचवर 4-3 असा विजय मिळवत चेल्सीने प्रथमच युरोपियन चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेवर नाव कोरले. ऑलिंपिक क्रीडा ज्योतीच्या इंग्लंडमधील प्रवासाला सुरुवात ================================================================================ पीटीआय on 20 May, 2012 11:00:00 AM ब्रिटन आणि आयर्लंड येथून होणा-या ऑलिंपिक क्रीडा ज्योतीच्या 70 दिवसांच्या प्रवासाला शनिवारी इंग्लंडमधील ‘लॅँड्स एंड’ येथून सुरुवात झाली. आनंदमध्ये प्रेरणाच राहिलेली नाही ================================================================================ पीटीआय on 20 May, 2012 10:50:00 AM भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने प्रेरणा गमावली आहे, असे मत विख्यात बुद्धिबळपटू आणि माजी जगज्जेते गॅरी कास्पारोव यांनी व्यक्त केले आहे. शारापोवा अंतिम फेरीत ================================================================================ पीटीआय on 20 May, 2012 10:45:00 AM दुसरी मानांकित रशियाची मारिया शारापोवा आणि आठवी मानांकित चीनची ना ली यांच्यात रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. चेल्सी-बायर्न म्युनिच आज जेतेपदासाठी झुंजणार ================================================================================ पीटीआय on 19 May, 2012 02:49:00 PM बायर्न म्युनिच आणि चेल्सी यांच्यात शनिवारी (19 मे) चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत खेळण्यात येणार आहे. मेरी कोम लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ================================================================================ पीटीआय on 18 May, 2012 05:15:00 PM पाचवेळा जागतिक जेतेपद पटकावणारी भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोम लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे शाहरुखवर पाच वर्षांसाठी वानखेडे प्रवेशबंदी ================================================================================ वृत्तसंस्था on 18 May, 2012 12:05:00 PM वानखेडेवरील धिंगाणा शाहरुख खानला चांगलाच भोवला असून त्यासाठी त्याला पाच वर्षांसाठी वानखेडे प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.