पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

‘भारताबरोबर मालिका हवी आहे’

17 April, 2012 03:25:00 AM
बांगलादेश संघ पाकिस्तान दौ-यावर येणार असल्याने आनंदित झालेला पाकिस्तानचा कर्णधार मिसबा-उल-हकने आता लवकरच भारताबरोबर क्रिकेट मालिका खेळायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

दिल्लीचा मुंबईवर सात गडी राखून विजय

16 April, 2012 10:55:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 19 सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला. ...
आणखी वाचा

आज मुंबईचा सामना दिल्लीशी

16 April, 2012 03:30:00 AM आयपीएलच्या पाचव्या हंगामातील 19व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (16 एप्रिल) मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होणार आहे....
आणखी वाचा

पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट

15 April, 2012 11:45:00 PM बांगलादेशने पाकिस्तान दौ-याला संमती दिल्याने तब्बल तीन वर्षानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतत आहे. ...
आणखी वाचा

भारताच्या युवा संघाला जेतेपद

16 April, 2012 02:05:00 AM भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी पराभव करत चौरंगी स्पर्धा जिंकली. ...
आणखी वाचा

पंजाबचा कोलकातावर रोमहर्षक विजय

15 April, 2012 08:00:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या साखळी सामन्यात पंजाबने कोलकाताला अवघ्या दोन धावांनी हरवले....
आणखी वाचा

विजयी घोडदौडीसाठी कोलकाता सज्ज

15 April, 2012 07:15:00 AM कोलकाता नाईट रायडर्सशी रविवारी (15 एप्रिल) किंग्ज इलेव्हन पंजाबशी लढत होत असून सलग तिसरा विजय मिळवण्याचा यजमानांचा प्रयत्न आहे. ...
आणखी वाचा

सलग तिसरा पराभव टाळणार?

15 April, 2012 07:00:00 AM सलग दोन पराभव स्वीकारावे लागलेले बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स आणि राजस्थान रॉयल्स हे रविवारी (15 एप्रिल) आमनेसामने उभे ठाकणार असून पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचा उभय संघांचा प्रयत्न असेल....
आणखी वाचा

विजेंदरसमोर आता आव्हान ऑलिंपिकचे

15 April, 2012 06:30:00 AM लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याकरता थोडी वाट पाहावी लागली असली तरी अखेर ते साध्य झाल्याने एका दडपणातून मुक्त झालो, असे विजेंदरने सांगितले....
आणखी वाचा

ऑलिंपिकमध्ये चांगल्या कामगिरीचा हॉकीपटूंना विश्वास

15 April, 2012 05:40:00 AM संदीप सिंग, सरदार सिंग आणि शिवेंद्र सिंग या भारताच्या ‘स्टार’ हॉकीपटूंनी लंडन ऑलिंपिकमध्ये चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त केला....
आणखी वाचा
first back 21 22 23 24 25 26 27 28 29 30 next last total: 3279 | displaying: 201 - 210
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड