पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

एकदिवसीय क्रमवारीत विराट तिस-या स्थानी

04 February, 2012 04:00:00 PM
भारताचा फलंदाज विराट कोहली याने जागतिक एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे.

आयपीएल लिलाव- जाडेजाची 10 कोटींना विक्री!

04 February, 2012 12:50:00 PM भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला लिलावात सर्वाधिक म्हणजे 9.75 कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले....
आणखी वाचा

पाकिस्तानचा 99 धावात धुव्वा

03 February, 2012 05:40:00 PM पाकिस्तानविरुद्धच्या तिस-या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा पहिला डावे केवळ ९९ धावांवर संपुष्ठात आणला. ...
आणखी वाचा

अखेर भारत जिंकला

03 February, 2012 05:25:00 PM गौतम गंभीरच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुस-या आणि अंतिम टी-20 क्रिकेट सामन्यात आठ गडी राखून विजय मिळवला. ...
आणखी वाचा

ऑस्ट्रेलिया दौ-यातील पहिला विजय मिळणार?

02 February, 2012 07:40:00 PM ऑस्ट्रेलिया दौ-यातील पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असणा-या भारतीय संघ शुक्रवारी होणा-या दुस-या आणि अंतिम टी-20 सामन्यात विजय मिळवण्यास उत्सुक आहे....
आणखी वाचा

पाकिस्तानचा गोलंदाज अमीरची तुरुंगातून मुक्तता

02 February, 2012 02:30:00 PM स्पॉट फिक्सींगच्या आरोपाखाली इंग्लंडमधील पोर्टलँड तुरुंगात शिक्षा भोगलेल्या पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरची मुक्तता करण्यात आली. ...
आणखी वाचा

टी-20 मालिकेतही निर्भेळ यश मिळवू- हसी

02 February, 2012 12:35:00 PM कसोटीमालिकेप्रमाणे टी-20 मालिकेतही निर्भेळ यश मिळवण्याचा मानस असल्याचे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू डेवीड हसी याने सांगितले. ...
आणखी वाचा

आयसीसी अध्यक्षांचे अधिकार कमी होणार?

01 February, 2012 11:30:00 PM आयसीसी बोर्डाने 2014 पासून आयसीसीच्या अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव सुचवला असून ‘चेअरमन’ हे नवे पद निर्माण करण्याचे सुचवले आहे....
आणखी वाचा

भारतीय संघाच्या पराभवाचा सिलसिला सुरुच

01 February, 2012 05:40:00 PM ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही भारतीय संघाने कसोटी क्रिकेट मालिकेतील पराभवाचा सिलसिला सुरुच ठेवला आहे....
आणखी वाचा

पराभवाची मालिका खंडित होईल?

31 January, 2012 09:46:00 PM भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दोन टी-20 सामन्यांतील पहिला सामना बुधवारी सिडनीतील नव्या एएनझेड स्टेडियमवर रंगेल. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2811 | displaying: 21 - 30