PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत आनंदसाठी गेलफँडचा बचाव अभेद्यच ================================================================================ पीटीआय on 18 May, 2012 08:15:00 AM विश्वनाथन आनंद आणि बोरिस गेलफँड यांच्यातील बुद्धिबळ जगज्जेतेपद लढतीमधील कोंडी फुटण्याची चिन्हे नाहीत. फेडडर, नाडाल तिस-या फेरीत ================================================================================ पीटीआय on 18 May, 2012 05:15:00 AM स्पेनचा राफाएल नाडाल आणि स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररने रोम मास्टर्सच्या एकेरीत तिस-या फेरीत प्रवेश केला. शाहरुखचा धिंगाणा! ================================================================================ पीटीआय on 17 May, 2012 01:00:00 PM वानखेडे स्टेडियमवरील बेशिस्त वर्तनाबद्दल शाहरुखखानला प्रवेशबंदी करण्याचा निर्णय एमसीएने घेतला असला तरी याबाबत अद्याप संभ्रम आहे. दुखापतग्रस्त क्रिकेटपटू सामने कसे ‘फिक्स’ करू शकतो? ================================================================================ पीटीआय on 17 May, 2012 02:20:00 AM आयपीएलमध्ये ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी निलंबित करण्यात आलेला उत्तरप्रदेशचा क्रिकेटपटू शलभ श्रीवास्तवने निर्दोष असल्याचा कांगावा केला आहे. बीसीसीआयने ‘फिक्सिंग’ची सखोल चौकशी करावी ================================================================================ पीटीआय on 17 May, 2012 01:40:00 AM आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाची बीसीसीआयने सखोल चौकशी करावी, अशी मागणी क्रीडामंत्री अजय माकन यांनी केली आहे. पाचव्या डावात आनंद आक्रमक खेळणार का? ================================================================================ पीटीआय on 17 May, 2012 01:20:00 AM बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या पाचव्या डावात गुरुवारी (17 मे) इस्त्रायलच्या बोरिस गेलफँडविरुद्ध जगज्जेता विश्वनाथन आनंद पांढ-या मोह-यांनिशी खेळेल. मेरी कोमला पराभवाचा धक्का ================================================================================ पीटीआय on 17 May, 2012 01:15:00 AM भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमला जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. रंगतदार डाव, तरीही बरोबरीच! ================================================================================ पीटीआय on 15 May, 2012 11:35:00 AM विश्वनाथन आनंद आणि इस्रयलचा बोरिस गेलफँड यांच्यात जगज्जेतेपदाच्या लढतीमधील तिसरा डावही सोमवारी बरोबरीत सुटला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायचे आहे ================================================================================ सुनील सकपाळ on 14 May, 2012 07:55:00 AM माटुंग्यातील ओमकार सोसायटीत राहणा-या मध्यमवर्गीय कुटुंबातील 12 वर्षीय मधुरा वायकरने अमृतसरमध्ये जानेवारीत झालेल्या राष्ट्रीय तसेच ज्युनियर आणि सब-ज्युनियर ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. परिमार्जन नेगीला आशियाई स्पर्धेचे जेतेपद ================================================================================ पीटीआय on 13 May, 2012 07:20:00 PM भारताच्या 19 वर्षीय परिमार्जन नेगीने आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धेवर नाव कोरले. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला.