पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

कसोटी कर्णधारपद सोडण्यास तयार- ढोणी

31 January, 2012 02:10:00 PM
ऑस्ट्रेलिया दौ-यातील लाजीरवाण्या पराभवानंतर प्रभावहीन नेतृत्वावर होणा-या टीकेमुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणी याने कसोटी कर्णधारपद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले.

बोपण्णासोबत खेळण्यास इच्छुक- कुरेशी

31 January, 2012 01:30:00 PM भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान शांती टेनिस सामन्यासाठी भारताच्या रोहन बोपण्णासोबत खेळण्यास अजूनही उत्सुक असल्याचे पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक कुरेशी याने सांगितले. ...
आणखी वाचा

ऑलिंपिक स्टेडियम आता क्रिकेटसाठी

31 January, 2012 10:13:00 AM भारत आणि ऑस्ट्रेलियात बुधवारी रंगणारा पहिला टी-20 सामना सिडनीतील ज्या एनएनझेड स्टेडियममध्ये होणार आहे, ते खरे तर ऑलिंपिक स्टेडियम आहे, हे किती जणांना ठाऊक आहे....
आणखी वाचा

तिरंगी मालिकेत वेगळे चित्र दिसेल

31 January, 2012 10:06:00 AM ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि तिरंगी मालिकेतील चित्र वेगळे असेल आणि भारताचा चांगला खेळ पाहायला मिळेल, असा विश्वास मधल्या फळीतील युवा फलंदाज सुरेश रैनाने सोमवारी व्यक्त केला....
आणखी वाचा

सानियाला दुहेरीतील सर्वोत्तम सातवे रॅँकिंग

30 January, 2012 09:37:00 PM भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने महिला दुहेरीत कारकीर्दीतील सर्वोत्तम असे सातवे रॅँकिंग मिळवले....
आणखी वाचा

शॉन मार्श, हॅडिन वनडे संघातून आउट

30 January, 2012 06:54:00 PM फॉर्मात नसलेला आघाडीच्या फळीतील शॉन मार्श आणि यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनला ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघातून वगळण्यात आले आहे...
आणखी वाचा
image

चुरशीच्या लढतीत जोकोविचची बाजी

29 January, 2012 09:30:00 PM तब्बल सहा तास रंगलेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत जोकोविचने नाडालवर विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद पटकावले. ...
आणखी वाचा

भारताच्या क्रिकेटपटूंची रॅँकिंगमध्ये घसरण

29 January, 2012 05:37:00 PM क्रिकेट संघांच्या रॅँकिंगमध्ये भारताची ज्याप्रकारे तिस-या स्थानी घसरण झाली आहे तशीच भारताच्या क्रिकेटपटूंचीही क्रमवारीत घसरण झाली आहे. ...
आणखी वाचा

ऑफस्टम्पच्या बाहेर खेळल्यामुळेच अपयश-शास्त्री

29 January, 2012 05:34:00 PM भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलिया दौ-यात सातत्याने शरीरापासून दूर ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू खेळल्याने अपयशी ठरले, अशी टीका भारताचे माजी कसोटीपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी केली आहे....
आणखी वाचा

पेस-वेस्निना जोडीला उपविजेतेपद

29 January, 2012 02:13:00 PM ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजयी होण्याची भारताचा टेनिसपटू लिएँडर पेस आणि त्याची सहकारी रशियाची एलेना वेस्निनाला पराभव पत्करावा लागला....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2810 | displaying: 31 - 40