PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत सौरवच्या भूमीत सचिनच गोल्डन बॉय! ================================================================================ पीटीआय on 13 May, 2012 10:21:00 AM आंतरराष्ट्रीय शतकांची शंभरी ओलांडल्यानंतर सचिन तेंडुलकरचे आजवर अनेक सत्कार झालेत. पण शनिवारचा कोलकात्यातला सत्कार जरा ‘स्पेशल’ होता. आयपीएलच्या नफ्यातून माजी क्रिकेटपटूंना मानधन ================================================================================ पीटीआय on 12 May, 2012 10:45:00 PM आयपीएलच्या नफ्यातून जवळपास 70 कोटी रुपयांचे एकरकमी मानधन माजी क्रिकेटपटूंना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. फेडररची गाठ टिप्सारेविचशी ================================================================================ पीटीआय on 13 May, 2012 12:40:00 AM मॅटुआ माद्रिद ओपनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत तिसऱ्या नामांकित स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडरर सातव्या मानांकित सर्बियाच्या यांको टिप्सारेविचशी दोन हात करेल. 44 वर्षानंतर मॅँचेस्टर सिटीला जेतेपदाची संधी ================================================================================ पीटीआय on 12 May, 2012 09:45:00 PM तब्बल 44 वर्षानंतर मॅँचेस्टर सिटीला इंग्लिश प्रिमियर लीग (ईपीएल) जेतेपदाची संधी चालून आली आहे. बुद्धिबळ जगज्जेतेपद- दुसरा डावही बरोबरीत ================================================================================ पीटीआय on 12 May, 2012 09:30:00 PM विश्वनाथन आनंद आणि इस्रयलचा बोरिस गेलफँड यांच्यात बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठी येथे सुरू असलेल्या लढतीतील दुसरा डावही बरोबरीत सुटला. चँपियन्स लीगमध्ये पाकिस्तानच्या खेळण्यास अनुकूलता ================================================================================ पीटीआय on 12 May, 2012 06:21:00 PM चँपियन्स लीग टी-20 स्पर्धेत पाकिस्तानला खेळवण्याबाबत कुठलाही आक्षेप नसल्याचे बीसीसीआयतर्फे शनिवारी स्पष्ट करण्यात आले. कबड्डी लवकरच ऑलिंपिकमध्ये दिसेल ================================================================================ विनोद घाडे on 11 May, 2012 01:53:00 PM वाढता प्रचार आणि प्रसार लक्षात घेता कबड्डी हा अस्सल मराठी खेळ लवकरच ऑलिंपिकमध्ये दिसेल असा विश्वास दादाजी कोंडदेव पुरस्कार विजेते आणि माजी राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांनी ‘दै. प्रहार’शी बोलताना व्यक्त केला. अपेक्षांच्या दबावातून सर्वोत्तम कामगिरी घडते-सचिन ================================================================================ पीटीआय on 10 May, 2012 09:45:00 AM स्वत:च्या अपेक्षा पूर्ण करतानाच येणा-या दबावामुळे मला रात्र-रात्र झोप लागत नाही. मात्र त्याच बैचेनीमुळे सर्वोत्तम कामगिरी घडते, असे विक्रमवीर सचिन तेंडुलकरने ‘टाइम’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मुंबई-चेन्नई आज तुल्यबळ लढत ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 06 May, 2012 12:55:00 PM गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि चँपियन्स लीग विजेते मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पाचव्या मोसमात रविवारी (6 मे) वानखेडे स्टेडियमवर भिडतील. डेक्कनविरुद्ध बंगळूरुला विजयाची संधी ================================================================================ पीटीआय on 06 May, 2012 12:45:00 PM आयपीएल-पाचमध्ये रविवारी होणा-या 55व्या लढतीत एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर डेक्कन चार्जर्सविरुद्ध बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सला विजयाची संधी आहे.