पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

पेस-वेस्निना जोडीला उपविजेतेपद

29 January, 2012 02:13:00 PM
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजयी होण्याची भारताचा टेनिसपटू लिएँडर पेस आणि त्याची सहकारी रशियाची एलेना वेस्निनाला पराभव पत्करावा लागला.

सध्या तरी निवृत्तीचा विचार नाही...

29 January, 2012 01:04:00 PM कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असे सांगत आपली आपली कारकिर्द शेवटच्या टप्प्यात असल्याचे राहुल द्रविडने सांगितले आहे....
आणखी वाचा
image

पेस-स्टेपनेकला जेतेपद

28 January, 2012 06:30:00 PM भारताच्या लिअ‍ॅँडर पेसने चेक रिपब्लिकचा सहकारी रॅडेक स्टेपनेकच्यासाथीने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकवले. ...
आणखी वाचा

ऑस्ट्रेलियन ओपन- व्हिक्टोरिया विजयी

28 January, 2012 07:10:00 PM ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात झालेल्या अंतिम लढतीत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिने विजेतपद पटकावले....
आणखी वाचा
image

टीम इंडियाला आणखी एक व्हाइटवॉश

28 January, 2012 11:15:00 AM एडलेड येथील चौथ्या कसोटीत 298 धावांनी पराभव करुन भारतीय संघाला लाजीरवाणा व्हाइटवॉश देत ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी मालिका जिंकली....
आणखी वाचा

राहुल द्रविडच्या निवृत्तीचे वृत्त निराधार

28 January, 2012 12:00:00 PM क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यासह भारतीय क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू निवृत्तीचा विचार करीत असल्याचे वृत्त निराधार असल्याचे टीम इंडियाच्या व्यवस्थापकांनी शनिवारी सांगितले....
आणखी वाचा

अंतिम फेरीत जोकोविचची नादालशी गाठ

27 January, 2012 11:00:00 PM सर्बियाच्या नोवाक जोकोविचने चौथ्या सीडेड ब्रिटनच्या अँडी मरेचा उपांत्य फेरीत पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. ...
आणखी वाचा

भारतावर दुस-या व्‍हाईटवॉशचे सावट

27 January, 2012 02:20:00 PM विजयासाठी 500 धावांचा पाठलाग करताना चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 6 बाद 166 धावा अशी बिकट झाली आहे....
आणखी वाचा

एडलेड कसोटीनंतर द्रविड निवृत्त?

27 January, 2012 09:00:00 PM भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात भरवशाचा फलंदाज 'द वॉल' राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकरच निवृत्त होण्याची शक्यता आहे. ...
आणखी वाचा

सानिया-भूपतीचे आव्हान संपुष्टात

27 January, 2012 06:45:00 PM ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सानिया मिर्झा व महेश भूपती यांचा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2811 | displaying: 41 - 50