PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत भारतीय स्क्वॉशपटूंची ऐतिहासिक कामगिरी ================================================================================ पीटीआय on 06 May, 2012 12:44:00 PM कुवेतमध्ये सुरू असलेल्या 16व्या आशियाई सांघिक स्क्वॉश स्पर्धेच्या पुरुष आणि महिला गटाच्या अंतिम फेरीत धडक मारत भारताच्या स्क्वॉशपटूंनी इतिहास घडवला. रिझवी कॉलेजला सलग चौथ्यांदा जेतेपद ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 05 May, 2012 04:15:00 AM रुपारेल कॉलेजवर 24 धावांनी मात करत रिझवी कॉलेजने एस. पी. ग्रूप - क्लब आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे सलग चौथ्यांदा जेतेपद पटकवले. दहा शाळकरी मुलांना अमेरिकेत प्रशिक्षणाची संधी ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 05 May, 2012 04:15:00 AM मुंबईतील 10 शाळकरी विद्यार्थ्यांची अमेरिका स्थित रश सॉकर अ‍ॅकॅडमीत मोफत प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. लिव्हरपूल-चेल्सी जेतेपदासाठी झुंजणार ================================================================================ पीटीआय on 05 May, 2012 05:15:00 AM इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या एफए कपच्या अंतिम लढतीत शनिवारी लिव्हरपूल आणि चेल्सी एकमेकांशी भिडतील. पोलिस आयुक्त टी-20 चषक शनिवारपासून ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 04 May, 2012 05:15:00 AM प्रथमच होणा-या पोलिस आयुक्त टी-20 (दिवस/रात्र) क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून (पाच मे) मरिन ड्राइव्ह येथील मुंबई पोलिस जिमखान्यावर सुरुवात होईल. बुद्धिबळपटू वैभव सुरी 15व्या वर्षी ग्रॅँडमास्टर ================================================================================ पीटीआय on 04 May, 2012 04:45:00 AM भारताच्या वैभव सुरीने फ्रान्समधील लिली शहरात पार पडलेली तिसरी ल्युक ओपन बुद्धिबळ स्पर्धा जिंकत 15व्या वर्षी ग्रॅँडमास्टरचा मान मिळवला. बार्सिलोनाच्या विजयात मेसीची हॅटट्रिक ================================================================================ पीटीआय on 04 May, 2012 04:15:00 AM बार्सिलोनाने मॅलॅगावर 4-1ने विजय मिळवत 36 सामन्यांतून 87 गुण मिळवत आघाडीचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. रेआल माद्रिदला स्पॅनिश ला-लिगाचे जेतेपद ================================================================================ पीटीआय on 04 May, 2012 02:45:00 AM रेआल माद्रिदने बुधवारी अ‍ॅथ्लेटिक बिल्बाओवर 3-0ने विजय मिळवत 32व्यांदा स्पॅनिश ला-लिगाचे जेतेपद पटकवले. सख्खे शेजारी आज आमने-सामने ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 03 May, 2012 01:30:00 PM आयपीएलच्या पाचव्या मोसमातील 45व्या लढतीत गुरुवारी (3 मे) पुणे वॉरियर्स घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सशी झुंजतील. परतीच्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक असल्याने ‘शेजा-यां’च्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकास, शिवाची विजयी सलामी ================================================================================ पीटीआय on 03 May, 2012 01:45:00 PM अल्माटीत सुरू असलेल्या तिस-या आंतरराष्ट्रीय कझाकस्तान प्रेसिडेंट्स कप बॉक्सिंग स्पर्धेत शिवा थापा आणि विकास क्रिशन या भारताच्या युवा बॉक्सर्सनी विजयी सलामी दिली.