PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना हवी आयपीएलच्या धर्तीवर स्पर्धा ================================================================================ पीटीआय on 03 May, 2012 01:15:00 PM इंग्लंडच्या व्यावसायिक क्रिकेटपटूंना आयपीएलच्या धर्तीवर टी-20 लीग हवी आहे. इंग्लंड फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी रॉय हॉजसन ================================================================================ पीटीआय on 03 May, 2012 01:11:00 PM इंग्लंड फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून रॉय हॉजसन यांची नियुक्ती झाल्याची घोषणा इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने मंगळवारी केली. जॉन राइट यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा ================================================================================ पीटीआय on 02 May, 2012 12:35:00 AM न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक जॉन राइट यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीमाना दिला. मँचेस्टर सिटीचा युनायटेडवर विजय ================================================================================ पीटीआय on 02 May, 2012 12:45:00 AM इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण लढतीत मॅँचेस्टर युनायटेडचा 1-0 असा पराभव करत मॅँचेस्टर सिटीने जेतेपदाच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले. यशापयश हाताळण्याचे तंत्र घरच्यांकडून शिकलो ================================================================================ पीटीआय on 01 May, 2012 10:40:00 PM यश किंवा अपयश हाताळण्याचे तंत्र घरच्यांकडून शिकलो, असे विक्रमवीर सचिन तेंडुलकरने पुण्यात मंगळवारी झालेल्या सत्कारावेळी सांगितले. फिटनेसवरच निर्णय अवलंबून- ढोणी ================================================================================ पीटीआय on 01 May, 2012 11:40:00 PM भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने त्याचा निवृत्तीबाबतचा शब्द फिरवला आहे. निवृत्तीबाबतचा अंतिम निर्णय फिटनेसवर अवलंबून असेल, असे त्याने मंगळवारी म्हटले. राज्यसभेवर नियुक्ती हा गौरव- सचिन ================================================================================ प्रहार वार्ताहर on 01 May, 2012 01:30:00 PM राज्यसभेवर झालेली नियुक्त हा एक गौरव असून मी क्रिकेट सोडून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मंगळवारी स्पष्ट केले. भारतीय वेटलिफ्टरना ऑलिंपिकमध्ये दोन जागा ================================================================================ पीटीआय on 01 May, 2012 12:15:00 AM भारताच्या वेटलिफ्टरनी लंडन ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी एक अशा दोन जागा पटकवण्यात यश मिळवले आहे. रेआल माद्रिद, बार्सिलोनाचे विजय ================================================================================ पीटीआय on 30 April, 2012 11:55:00 PM रेआल माद्रिदने रविवारी सेविलावर 3-0ने विजय मिळवत 2008 नंतर स्पॅनिश ला-लिगाचे विजेतेपद पटकवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. भारतीय नेमबाजांचा अपमान ================================================================================ पीटीआय on 30 April, 2012 11:05:00 PM आयोजक समिती व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे अभिनव ब्रिंद्रा, गगन नारंगसह भारताच्या 25 आघाडीच्या नेमबाजपटूंना शनिवारची रात्र लंडनमधील हॉटेल लॉबीत काढावी लागली.