17 January, 2012 10:30:00 AM
स्पेनचा दुसरा सीडेड राफाएल नाडाल आणि स्वित्झर्लंडलडचा तिसरा सीडेड रॉजर फेडरर यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी सलामी दिली. फेडररने रशियाच्या अलेक्झांडर क्रुडीयात्सेवचा 7-5, 6-2, 6-2 असा पराभव केला.
15 January, 2012 07:45:00 PM
ऑस्ट्रेलियामध्ये पुढील महिन्यात होणा-या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून सचिन तेंडुलकरचे संघात पुनरागमन झाले आहे....
15 January, 2012 05:30:00 PM
ऑस्ट्रेलिया दौ-यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीबद्दल कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने स्वत:लाच जबाबदार धरले आहे. त्याचप्रमाणे तिस-या कसोटी सामन्यात षटकांची गती न राखल्याने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे....
15 January, 2012 11:45:00 AM
मुंबई मॅरॅथॉनचे विजेतेपद केनियाच्या लॅबान मोईबेन याने पटकावले तर भारतीय गटात रामसिंह यादवने पहिला क्रमांक मिळवला आहे. ...
15 January, 2012 12:10:00 PM
मेलबर्न किंवा सिडनीप्रमाणे चौथ्या दिवसापर्यंतही तग न धरता, भारतीय संघाने पर्थ कसोटीत तिस-याच दिवशी नांगी टाकली....
15 January, 2012 10:24:00 AM
अंजली भागवत आणि राज्यवर्धन सिंग राठोड हे नेमबाज आशियाई शूटिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र न ठरल्याने लंडन ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले....
14 January, 2012 08:23:00 PM
नवव्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉनसाठी मुंबईकर सज्ज झाले असून रविवारी होणा-या या मॅरॅथॉनमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी जगभरासह भारताचे अव्वल अॅथलीट्स उत्सुक आहेत.
...
14 January, 2012 08:19:00 PM
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला शनिवारी मलेशियन ओपन सुपर सिरीजमध्ये उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला....
14 January, 2012 02:30:00 PM
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतावर 208 धावांची आघाडी घेतली असून दुस-या डावातही फलंदाजी कोलमडल्याने भारत पराभवाच्या छायेत आहे....
14 January, 2012 04:30:00 AM
वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश रॅँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवत मुंबईकर महेश माणगावकरने एक उल्लेखनीय कामगिरी केली. वर्ल्ड रॅँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्यानंतर वर्ल्ड ज्युनियर स्पर्धेचे जेतेपद पटकण्याचे ध्येय बाळगल्याचे त्याने ‘प्रहार’शी बोलताना सांगितले.
...