PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धा नदालने जिंकली ================================================================================ पीटीआय on 30 April, 2012 02:15:00 PM स्पेनच्या राफा नदालने सातव्यांदा बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. सुआरेझची हॅटट्रिक, लिव्हरपूलचा विजय ================================================================================ पीटीआय on 30 April, 2012 12:35:00 PM लुइस सुआरेझच्या सवरेत्तम हॅटट्रिकच्या जोरावर लिव्हरपूलने शनिवारी इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये नॉर्विच सिटीचा 3-0 असा पराभव केला. जिगरबाज कश्यपचे आव्हान संपुष्टात ================================================================================ पीटीआय on 28 April, 2012 11:20:00 PM जिगरबाज पी. कश्यपचे इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. बीसीसीआयच्या दबावामुळे रणतुंगा यांना हटवले? ================================================================================ पीटीआय on 28 April, 2012 10:30:00 PM आयपीएलला जाहीरपणे विरोध केल्यावरून माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त ‘द आयलँड’ या स्थानिक दैनिकाने दिल्याने खळबळ माजली आहे. गार्डिओला यांचा राजीनामा ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 28 April, 2012 11:45:00 PM बार्सिलोनाच्या प्रशिक्षकपदावरून या मोसमाअखेर पायउतार होणार असल्याचे नामांकित प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी शुक्रवारी जाहीर केले. सुशील कुमार ऑलिंपिकसाठी पात्र ================================================================================ पीटीआय on 27 April, 2012 10:59:00 PM भारताचा अव्वल कुस्तीपटू सुशील कुमार 2012 लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे. सचिनच्या होकाराचे आश्चर्य वाटले- संजय मांजरेकर ================================================================================ पीटीआय on 27 April, 2012 06:55:00 PM केंद्र सरकारने देऊ केलेल्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी विक्रमवीर सचिन तेंडुलकरने होकार दिल्याचे कळताच आश्चर्याचा धक्का बसला, असे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी सांगितले. भारतासाठी चांगला दिवस ================================================================================ पीटीआय on 26 April, 2012 11:55:00 PM इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील गुरुवारचा दिवस यजमान भारतासाठी चांगला ठरला. रेआल माद्रिदचेही आव्हान संपुष्टात ================================================================================ पीटीआय on 26 April, 2012 11:20:00 PM बार्सिलोनापाठोपाठ रेआल माद्रिदचेही चॅँपियन्स लीगमधील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. कोका-कोला कप रिझवीचा पराभव ================================================================================ पीटीआय on 27 April, 2012 12:20:00 AM कोका-कोला (16 वर्षाखालील) आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या रिझवी स्प्रिंगफिल्डला गुरुवारी हैदराबादच्या वेस्ले ज्युनियर कॉलेजकडून दोन विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.