पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

सेरेना, जोकोविच तिस-या फेरीत

20 January, 2012 11:00:00 AM
अव्वल सीडेड सर्बियाचा नोवाक जोकोविचसह तिसरा सीडेड ब्रिटनचा अ‍ॅँडी मरे, 12 वी सीडेड अमेरिकेची सेरेना विल्यम्स, चौथी सीडेड रशियाची मारिया शारापोव्हाने फॉर्म कायम राखत ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरीची तिसरी फेरी गाठली.

ऑस्ट्रेलियन ओपन-नाडालचा हासवर विजय

18 January, 2012 08:06:00 PM ऑस्ट्रेलियन ओपनचा तिसरा दिवसही सीडेड टेनिसपटूंच्या नावे राहिला. पुरुष एकेरीत दुसरा सीडेड स्पेनचा राफाएल नाडालने तिसरी फेरी गाठली तर महिला एकेरीतही सीडेड टेनिसपटूंनी आगेकूच केली. मात्र माजी फ्रेंच ओपन विजेती इटलीच्या फ्रँसिस्का शियावोनला बाहेरचा रस्ता धरावा लागला. ...
आणखी वाचा

भूपती-बोपण्णा ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत

18 January, 2012 03:10:00 PM भारताची नवी टेनीस जोडी महेश भूपती आणि रोहण बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला....
आणखी वाचा

मला संघातून वगळू नका- हॅरिसची विनवणी

18 January, 2012 02:05:00 PM भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून वगळू नका अशी विनवणी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रेन हॅरिस याने संघ व्यवस्थापणाला केली आहे. ...
आणखी वाचा

सामंथा स्टॉसूर आउट

18 January, 2012 10:30:00 AM अव्वल सीडेड सर्बियाचा नोवाक जोकोविच, चौथा सीडेड ब्रिटनचा अ‍ॅँडी मरेने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी सलामी दिली. ...
आणखी वाचा

लक्ष्मणची निवृत्ती तूर्तास नाही

17 January, 2012 02:40:00 PM ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू मालिकेत फॉर्ममध्ये नसलेला शैलीदार फलंदाज सातत्याने अपयशी होत असला तरी त्याचा निवृत्तीबाबत सध्यातरी विचार नसल्याचे टीममधील त्याच्या एका सहका-याने सांगितले. ...
आणखी वाचा

पराभवासाठी आयपीएल जबाबदार नाही

17 January, 2012 01:30:00 PM भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील हाराकिरी ही इंडियन प्रिमीयर लीगमुळे (आयपीएल) नाही तर भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) अयोग्य नियोजनामुळे होत असल्याचे मत माजी कसोटी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...
आणखी वाचा

फेडरर, नाडालची विजयी सलामी

17 January, 2012 10:30:00 AM स्पेनचा दुसरा सीडेड राफाएल नाडाल आणि स्वित्झर्लंडलडचा तिसरा सीडेड रॉजर फेडरर यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी सलामी दिली. फेडररने रशियाच्या अलेक्झांडर क्रुडीयात्सेवचा 7-5, 6-2, 6-2 असा पराभव केला. ...
आणखी वाचा

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

15 January, 2012 07:45:00 PM ऑस्ट्रेलियामध्ये पुढील महिन्यात होणा-या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून सचिन तेंडुलकरचे संघात पुनरागमन झाले आहे....
आणखी वाचा

ढोणीने घेतली अपयशाची जबाबदारी

15 January, 2012 05:30:00 PM ऑस्ट्रेलिया दौ-यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीबद्दल कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने स्वत:लाच जबाबदार धरले आहे. त्याचप्रमाणे तिस-या कसोटी सामन्यात षटकांची गती न राखल्याने त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2811 | displaying: 71 - 80