पहिले पान | क्रीडाजगत

क्रीडाजगत

image

मुंबई मॅरॅथॉनमध्ये केनियाचे वर्चस्व

15 January, 2012 11:45:00 AM
मुंबई मॅरॅथॉनचे विजेतेपद केनियाच्‍या लॅबान मोईबेन याने पटकावले तर भारतीय गटात रामसिंह यादवने पहिला क्रमांक मिळवला आहे.

भारताचा दारुण पराभव, मालिका गमावली

15 January, 2012 12:10:00 PM मेलबर्न किंवा सिडनीप्रमाणे चौथ्या दिवसापर्यंतही तग न धरता, भारतीय संघाने पर्थ कसोटीत तिस-याच दिवशी नांगी टाकली....
आणखी वाचा

अंजली, राठोडचे लंडन ऑलिंपिकचे स्वप्न भंगले

15 January, 2012 10:24:00 AM अंजली भागवत आणि राज्यवर्धन सिंग राठोड हे नेमबाज आशियाई शूटिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र न ठरल्याने लंडन ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले....
आणखी वाचा

नवव्या मॅरेथॉनसाठी मुंबईकर सज्ज

14 January, 2012 08:23:00 PM नवव्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉनसाठी मुंबईकर सज्ज झाले असून रविवारी होणा-या या मॅरॅथॉनमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी जगभरासह भारताचे अव्वल अ‍ॅथलीट्स उत्सुक आहेत. ...
आणखी वाचा

मलेशिया ओपनमध्ये सायना पराभूत

14 January, 2012 08:19:00 PM जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला शनिवारी मलेशियन ओपन सुपर सिरीजमध्ये उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला....
आणखी वाचा

भारत पराभवाच्या छायेत

14 January, 2012 02:30:00 PM पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतावर 208 धावांची आघाडी घेतली असून दुस-या डावातही फलंदाजी कोलमडल्याने भारत पराभवाच्या छायेत आहे....
आणखी वाचा

जेतेपद पटकवण्याचे महेशचे ध्येय

14 January, 2012 04:30:00 AM वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश रॅँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवत मुंबईकर महेश माणगावकरने एक उल्लेखनीय कामगिरी केली. वर्ल्ड रॅँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्यानंतर वर्ल्ड ज्युनियर स्पर्धेचे जेतेपद पटकण्याचे ध्येय बाळगल्याचे त्याने ‘प्रहार’शी बोलताना सांगितले. ...
आणखी वाचा

मुंबईचे रणजी फायनलचे स्वप्न भंगले

13 January, 2012 10:30:00 PM तब्बल 39 वेळा रणजी जेतेपद पटकवणा-या मुंबईचे सलग दुस-यांदा अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले....
आणखी वाचा

भारताची फलंदाजी ढेपाळली

13 January, 2012 02:45:00 PM भारताचा पहिला डाव अवघ्या 161 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नर (नाबाद 104) व कोवान (नाबाद 40) यांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे....
आणखी वाचा

ढोणीला आणखी एक संधी द्या- लारा

13 January, 2012 07:45:00 PM भारतीय संघाची परदेशातील पराभवाची मालिका ऑस्ट्रेलियातही चालूच असून याबद्दल कर्णधार महेंद्रसिंह ढोणीला संपूर्ण जबाबदार न धरता त्याला आणखी संधी द्यावी असे मत वेस्ट इंडीज महान फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2811 | displaying: 81 - 90