PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: क्रीडाजगत सौम्यजीत, अंकिता लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ================================================================================ पीटीआय on 22 April, 2012 08:00:00 PM हाँगकाँगमध्ये झालेल्या आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत कामगिरी उंचावतानाच सौम्यजीत घोष आणि अंकिता दास या भारताच्या टेबलटेनिसपटूंनी लंडन ऑलिंपिकमधील स्थान निश्चित केले सेनादलाचा युद्धवीर ठरला ‘हिंदकेसरी’ ================================================================================ प्रहार वार्ताहर on 22 April, 2012 08:25:00 PM गतविजेत्या रोहित पटेलवर 4-2 अशा गुणफरकाने मात करत सेनादलाच्या युद्धवीरने प्रतिष्ठेचा 46 वा ‘हिंदकेसरी’ किताब पटकवला. कसोटी क्रमवारीत सचिन, झहीर 12व्या स्थानी ================================================================================ पीटीआय on 22 April, 2012 02:25:00 AM विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि डावखु-या सचिन तेंडुलकरने आयसीसी कसोटी क्रमवारीत 12वे स्थान मिळवले आहे. हिंदकेसरी- यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात ================================================================================ प्रहार on 22 April, 2012 07:55:00 AM ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानात सुरू असलेल्या 46व्या राष्ट्रीय विजेतेपद आणि प्रतिष्ठेच्या हिंदकेसरी किताबाच्या कुस्ती स्पध्रेत चारही मल्ल पराभूत झाल्याने यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले. पुणे वॉरियर्सचा दिल्लीवर 20 धावांनी विजय ================================================================================ एजन्सी on 21 April, 2012 11:35:00 PM आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील पुणे वॉरियर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 20 धावांनी पराभव केला. मराठी मल्लांची आश्वासक सुरुवात ================================================================================ प्रहार वार्ताहर on 21 April, 2012 01:10:00 AM ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानात शुक्रवारपासून 46व्या राष्ट्रीय विजेतेपद आणि प्रतिष्ठेच्या हिंदकेसरी किताबाच्या कुस्तीला दिमाखात प्रारंभ झाला. मेसी, रोनाल्डो आमने-सामने ================================================================================ पीटीआय on 20 April, 2012 12:45:00 AM स्पॅनिश ला-लिगातील एका महत्त्वपूर्ण सामन्यात रेआल माद्रिद आणि बार्सिलोना हे स्पेनमधील बलाढ्या संघ शनिवारी एकमेकांशी भिडतील. केदारनाथ, शिवशक्तीची विजयी सलामी ================================================================================ पीटीआय on 21 April, 2012 12:10:00 AM श्री मावळी मंडळ (ठाणे) आयोजित 61व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सत्यम सेवा संघ, केदारनाथ क्रीडा मंडळ आदी मंडळाने विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलिया-विंडिज दुसरी कसोटी अनिर्णित ================================================================================ पीटीआय on 20 April, 2012 11:59:00 PM पावसाच्या व्यत्ययाने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी गुरुवारी म्हणजे पाचव्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिली. आजपासून कोल्हापुरात हिंदकेसरी ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 April, 2012 12:31:00 PM हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेला शुक्रवारपासून येथे सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेसाठी नामांकित मल्ल येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र आयपीएलची रणधुमाळी सुरू असली तरी कोल्हापूरात हिंदकेसरीचा जल्लोष आहे.