27 May, 2011 11:35:00 PM
ख्रिस गेलच्या झंझावातासमोर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ सलग दुस-यांदा अंतिम फेरीत मजल मारण्यात फेल ठरला.
25 May, 2011 11:45:00 PM
हरभजन सिंगने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाइट रायडर्स संघाला चार विकेट्सने नमवले. ...
24 May, 2011 11:20:00 PM
सुरेश रैना-मॉर्ने मॉर्केलच्या फलंदाजीमुळे चेन्नई सुपरकिंग्जने बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सला नमवत आयपीएल टी-20 स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ...
22 May, 2011 11:40:00 PM
फ्रँकलिन-रायडूने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या तोंडून विजयाचा घास ओढून घेतला....
21 May, 2011 11:15:00 PM
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स या संघांतील सामना पावसामुळे रद्द झाला. ...
21 May, 2011 07:25:00 PM
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी डेक्कन चार्जर्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा 82 धावांनी दणदणीत पराभव केला....
20 May, 2011 11:20:00 PM
शेन वॉटसनची अष्टपैलू कामगिरी आणि त्याला मिळालेली राहुल द्रविडची साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला....
19 May, 2011 11:26:00 PM
विस्कळीत पुणे वॉरियर्सना सात विकेट्सनी हरवत कोलकाता नाइट रायडर्सनी आयपीएलच्या चौथ्या हंगामाच्या ‘प्ले ऑफ’ फेरीतील आव्हान कायम ठेवले. ...
17 May, 2011 11:20:00 PM
कर्णधार अडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्शच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने उभारलेल्या धावांच्या डोंगरापुढे बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स संघाची पार दैना झाली. ...
16 May, 2011 11:30:00 PM
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत डेक्कन चार्जर्स संघाने पुणे वॉरियर्स संघाचा सहा विकेट्सने पराभव केला. ...